Marathi

तब्बल 71 वर्षांनी श्रावणाची सुरुवात आणि शेवट सोमवारीच होणार

Marathi

श्रावणात भवगान शंकरांची विशेष पूजा

भगवान शंकराची पूजा वर्षभर भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने केली जाते. पण भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी श्रावण महिना अत्यंत खास मानला जातो.

Image credits: Instagram
Marathi

श्रावणात झाले होते समुद्रमंथन

श्रावण महिन्यात समुद्रमंथन झाले आणि भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केले. यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भाविकांकडून श्रावण महिन्यात शंकराला जल अर्पण केले जाते.

Image credits: Facebook
Marathi

यंदा श्रावणाची सुरुवात आणि सांगता सोमवारीच

प्रत्येक श्रावणी सोमवारी भगवान शंकराचा विशेष अभिषेक केला जातो. यंदा 71 वर्षांनी श्रावणाची सुरुवात 5 ऑगस्टला असून शेवटचा सोमवार 2 सप्टेंबरला आहे. 

Image credits: Instagram
Marathi

वर्ष 1953 रोजी आला होता योग

श्रावणाची सुरुवात आणि सांगता झाल्याचा योग याआधी वर्ष 1953 रोजी आला होता. त्यावेळी सोमवार 10 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 1953 दरम्यान होता.

Image credits: Facebook
Marathi

18 वर्षानंतर यंदा पाच श्रावणी सोमवार

यंदाच्या श्रावणात पाच श्रावणी सोमवार आले आहेत. असा योग आधी वर्ष 2006 मध्ये आला होता. गेल्या वर्षात अधिक मासामुळे श्रावण दोन महिने होता.

Image credits: Facebook
Marathi

कुंडलीतील दोष दूर होईल

श्रावणातील सोमवारी भगवान शंकरांची पूजा केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात. याशिवाय आरोग्यासंबंधित समस्या अथवा लग्नासाठी येणारे अडथळेही दूर होऊ शकतात.

Image credits: Facebook
Marathi

यंदाचे श्रावणी सोमवार

पहिला श्रावणी सोमवार 5, 12, 19, 26 ऑगस्टला असून पाचवा श्रावणी सोमवार 2 सप्टेंबरला असणार आहे.

Image Credits: Facebook