शिंदे-पवार की फडणवीस...श्रीमंतीत कोणाची पत्नी आहे नंबर १
Lifestyle Nov 28 2024
Author: Jagdish Bobade Image Credits:social media
Marathi
कोण आहेत शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्या पत्नी
महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची चर्चा आहे. परंतु खुप कमी लोकांना यांच्या पत्नींविषयी माहिती आहे. तर जाणून घेऊया काय करतात त्या.
Image credits: social media
Marathi
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत बँकर
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी प्रेम विवाह केलेला आहे. अमृता या व्यवसायाने बँकर आहेत. परंतु त्या आपल्या पतीपेक्षा श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे ७ कोटींची चल-अचल संपत्ती आहे.
Image credits: social media
Marathi
मॉडेलिंग करतात अमृता फडणवीस
अमृता फडणवीस एके काळी मॉडेलिंग करत होत्या. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, हा त्यांचा छंद आहे. अमृता या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात आणि चर्चित मुद्द्यांवर मत व्यक्त करतात.
Image credits: Our own
Marathi
शिंदे यांच्या पत्नी करतात बिझनेस
लता शिंदे असे एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचे नाव आहे. त्या कंस्ट्रक्शनचे काम करतात. त्यांच्याकडे ७ कोटींची संपत्ती आहे.
Image credits: Social media
Marathi
लता शिंदे पेशाने आहेत बिझनेसवुमन
लता शिंदे या पेशाने बिझनेसवुमन आहेत. त्यांच्या मुला-मुलीचे अपघाती निधन झाल्याने त्या एकेकाळी डिप्रेशनमध्ये होत्या. शिंदेंना शिखरावर पोहचवणाऱ्या त्यांच्या पत्नीच आहेत.
Image credits: Our own
Marathi
राज्यसभा सदस्य आहेत पवार यांच्या पत्नी सुनेत्रा
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुक देखील लढवली होती. सुनेत्रा यांच्याकडे १४.५७ कोटींची चल आणि ५८.३९ कोटींची अचल संपत्ती आहे.
Image credits: social media
Marathi
सुनेत्रा पवार यांना आहे राजकीय वारसा
सुनेत्रा पवार यांचे वडील राजकीय नेता होते. तसेच त्यांचे भाऊ पदमसिंह पाटील देखील मंत्री राहिलेले आहेत. सुरुवातीपासून सुनेत्रा यांना राजकारणाची आवड आहे.