फ्लोरल लीफ डिझाइनचे हे गोल्ड प्लेटेड इअररिंग्स गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट आहेत.
सध्या सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. अशातच गोल्ड प्लेटेडमधील झुमक्याचे डिझाइन असणारे कानातले खरेदी करू शकता.
ट्रेडिशनल आउटफिट्सवर असे गोल्ड प्लेटेड नक्षीदार झुमके डिझाइन फार सुंदर दिसतील.
लोटस ज्वेलरीचा सध्या ट्रेन्ड आहे. अशातच सेलिब्रेटींसारखा लूक हवा असल्यास अशाप्रकारचे गोल्ड प्लेटेड लोटस इअररिंग्स खरेदी करू शकता.
लग्नसोहळ्यावेळी साडी किंवा ट्रेडिशनल आउटफिट्सवर गोलाकार गोल्ड प्लेटेड झुमके ट्राय करू शकता. अशाप्रकारचे झुकमे 500 रुपयांपर्यंत खरेदी करता येतील.
29 नोव्हेंबर 2024 अनलकी राशीफळ: कोणाचे होतील वाद, कोणाला मिळेल यश?
तुमची पगाराची अपेक्षा काय? बिल गेट्स यांनी दिले परफेक्ट उत्तर
थंडीत काचेसारखी चमकेल त्वचा, कोरफडचा असा करा वापर
३० नोव्हेंबरला शनी अमावस्या आहे? अशी अडचण करा दूर