Marathi

थंडीत काचेसारखी चमकेल त्वचा, कोरफडचा असा करा वापर

Marathi

थंडीत त्वचेची घ्या काळजी

थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होण्याची समस्या उद्भवली जाते. यामुळे त्वचा हाइड्रेट राहण्यासाठी कोरफडचा वापर करू शकता.

Image credits: freepik
Marathi

कोरफडमधील गुणधर्म

कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असल्याने त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते. याशिवाय केस आणि आरोग्यासाठीही कोरफड फायदेशीर ठरते.

Image credits: social media
Marathi

ग्लोइंग त्वचेसाठी उपाय

त्वचेच्या डीप क्लिनिंगसाठी कोरफडचा स्क्रब तयार करू शकता. यामध्ये बारीक साखर, दोन चमचे कोरडफचा गर मिक्स करा. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होण्यास मदत होईल.

Image credits: pinterest
Marathi

कोरफडचा फेस पॅक

कोरफडमध्ये मध आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करुन फेस पॅक तयार करू शकता. त्वचा संवेदनशील असल्यास त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा.

Image credits: social media
Marathi

कोरफडचे आयइस क्यूब

थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कोरफडचे आइस क्यूब लावू शकता. यासाठी बर्फाच्या ट्रेमध्ये कोरफडचा गर मिक्स करुन फ्रिजमध्ये ठेवा.

Image credits: social media
Marathi

कोरफड आणि बदाम

पाय आणि हातांची त्वचा मऊ राहण्यासाठी कोरफड आणि बदामाच्या तेलापासून क्रिम तयार करू शकता. सकाळी आणि रात्रीच्यावेळेस ही क्रिम लावल्यानंतर काही दिवसातच फरक दिसेल.

Image credits: freepik
Marathi

कोरफडच्या जेलचा वापर

थंडीच्या दिवसात त्वचेसाठी कोरफडच्या जेलचा वापर करू शकता. यामुळे त्वचा हाइड्रेट राहण्यासह टॅनिंगची समस्या दूर करेल.

Image credits: pexels
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: pinterest

३० नोव्हेंबरला शनी अमावस्या आहे? अशी अडचण करा दूर

Alkaline Diet म्हणजे काय? जाणून घ्या फायदे

यंदा मार्गशीर्ष कधी सुरू होणार? जाणून घ्या गुरुवारच्या व्रताच्या तारखा

जुन्या साड्यांपासून बनवा या 7 Home Decor वस्तू, वाढेल घराची शोभा