या राशीचे लोक वृश्चिक राशीचे लोक अयशस्वी होऊ शकतात. कोणालाही पैसे उधार देऊ नये.
मिथुन राशीचे लोक कट कारस्थानांचा शिकार होऊ शकतात. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी नाराज होऊ शकतात.
कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी सावध राहायला हवं. वाहन सावधानीने चालवावं.
२९ नोव्हेंबर रोजी मेष राशीच्या लोकांनी रिस्कचे काम करू नये. शत्रू त्रास देण्याची शक्यता आहे. परिवारात वाद होण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांनी वाद होऊ शकतात. पैशांच्या बाबतीत आपण निर्णय घेऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीतील परिस्थिती ठीक राहत नाही.
या आर्टिकल मधील माहिती ही ज्योतिषांनी सांगितलेली आहे. ही माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आम्ही फक्त एक माध्यम आहोत.
तुमची पगाराची अपेक्षा काय? बिल गेट्स यांनी दिले परफेक्ट उत्तर
थंडीत काचेसारखी चमकेल त्वचा, कोरफडचा असा करा वापर
३० नोव्हेंबरला शनी अमावस्या आहे? अशी अडचण करा दूर
Alkaline Diet म्हणजे काय? जाणून घ्या फायदे