Lifestyle

Shark Tank इंडियाच्या नमिता थापरने कान्स फेस्टिव्हलमध्ये केले पदार्पण

Image credits: Instagram

नमिता थापर 'फुरियोसा: अ मॅड मॅक्स सागा' च्या प्रीमियरला उपस्थित

Image credits: Instagram

यादरम्यान ती हाय स्लिट गाऊनमध्ये रेड कार्पेटवर चमकताना दिसली.

Image credits: Instagram

नमिताने तिच्या "कान्स" लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Image credits: Instagram

हेवी मेकअप, केसांचा बन, आणि डायमंड नेकलेससह तिने तिचा लूक पूर्ण केला.

Image credits: Instagram

77व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक भारतीय पदार्पण करण्यास सज्ज

Image credits: Instagram