Lifestyle

एथनिक लुकसाठी Hine Khan सारखे 9 ट्रेण्डी सूट, दिसाल सुंदर

Image credits: Instagram

नेचर प्रिंट शरारा सेट

जॉर्जेट फॅब्रिकवर सुंदर नेचर डिजिटल प्रिंट करण्यात आलेले आहे. असा सूट कोणत्याही पार्टीसाठी परफेक्ट आहे.

Image credits: Instagram

गुलाबी आणि पांढऱ्या रंगातील सूट

वेडिंगसाठी सिंपल लुकसाठी हिना खानसारखा गुलाबी आणि पांढऱ्या रंगातील सूट परिधान करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील दुप्पटा शोभून दिसतोय.

Image credits: Instagram

थ्रेड वर्क सूट

उन्हाळ्यासाठी हिना खानसारखा गुलाबी रंगातील थ्रेड वर्क सूट परिधान करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी सुंदर दिसेल.

Image credits: Instagram

फ्लोरल प्रिंट सूट

पिवळ्या रंगातील फ्लोरल प्रिंट सूटमध्ये हिना खानचा लुक स्टनिंग दिसतोय. कोणत्याही सोहळ्यावेळी फ्लोरल प्रिंट सूट परिधान करू शकता.

Image credits: Instagram

जाळीदार सूट

आकाशी रंगातील सूटवर जाळीदार वर्क करण्यात आले आहे. या सूटवर हिनाने एथनिक ज्वेलरी घातली आहे. अशाप्रकारचा लुक ऑफिसवेळी रिक्रिएट करू शकता.

Image credits: insta

स्ट्रेट सूट विथ चुडीदार पायजमा

स्ट्रेट सूट विथ चुडीदार पायजमामध्ये हिना सुंदर दिसतेय. स्ट्रॅप स्टाइलमध्ये असलेल्या सूटला तुम्ही 1500 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

Image credits: Instagram

गोल्डन हेव्ही अ‍ॅम्ब्रॉयडरी सूट

लग्नसोहळ्यासाठी हेव्ही अ‍ॅम्ब्रॉयडरी सूट परफेक्ट आहे. अशाप्रकारचा सूट 10 हजार रुपयांपर्यंत येईल.

Image credits: instagram

व्हेलवेट सूट

रॉयल लुकसासाठी व्हेलवेट सूट परफेक्ट आहे. या सूटवर सिल्व्हर रंगातील ज्वेलरी छान दिसेल.

Image credits: instagram

अनारकली सूट

गुलाबी रंगातील अनाकरली सूटसोबत गोल्डन रंगातील चोकर ज्वेलरी आणि दुपट्टा सिझलिंग लुक देतायत. अशाप्रकारचा सूट मार्केटमध्ये दोन हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.

Image credits: our own