डीप नेक ब्लाऊजसोबत शनायाने मल्टीकलर फ्लोरल अॅम्ब्रॉयडरी लेहंगा परिधान केलाय. तुम्ही सुद्धा उंचीने अधिक असाल्यास शनायासारखा लेहंगा परिधान करू शकता.
शरारा स्टाइल पँटसोबत शनायाने ट्यूब टॉपवर लॉन्ग जॅकेट परिधान केले आहे. शनायासारखा फ्युजन ड्रेस रिसेप्शन पार्टीसाठी परिधान करू शकता.
जांभळ्या रंगातील फ्रिंज साइट कट गाउनमध्ये शनायासारखा लुक रिक्रिएट करू शकता. कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट असा शनायाचा ड्रेस आहे.
नारंगी रंगातील सीक्वेंस लेहंगा संगीत पार्टीसाठी परफेक्ट आहे. फिश कट लेहंग्यामध्ये शनाया कमालीची सुंदर दिसतेय.
वी नेक ब्लाऊजसह गुलाबी रंगातील लेहंगा लग्नसोहळा, संगीत, मेंदी सेरेमनीसाठी परफेक्ट आहे. या लेहंग्यावर मॅचिंग दुपट्टाही घेऊ शकता.
ग्रीन ड्यूअल शेड्समधील साडीत शनायाचा सिझलिंग लुक दिसतोय. बहिणीच्या लग्नात तुम्ही सीक्वेंस साडी नेसू शकता.
पार्टनरने तुमच्या लुकवर कमेंट करण्यासाठी पांढऱ्या रंगातील शॉर्ट वन पीस नक्की परिधान करा. डेटसाठी शनायासारखा वन पीस अगदी परफेक्ट आहे.
कोण आहे मोना पटेल ? जिच्या मेट गालामध्ये टिकल्या सगळ्यांचा नजरा
अक्षय्य तृतीयेला भाग्य उजळण्यासाठी करा या 5 वस्तूंचे दान
Akshay Tritiya 2024 : या 8 डिझायनर पिवळ्या साडीत दिसाल लक्ष्मीचे रूप
Mother's Day ला सासूला गिफ्ट करा नीना गुप्तासारख्या 'या' 10 साड्या