Marathi

Valentine Week 2025 होईल खास, वाचा कोणत्या दिवशी कोणता डे साजरा कराल?

Marathi

व्हेलेंटाइन वीक 2025

व्हेलेंटाइन वीकला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर व्हेलेंटाइन डे पूर्वी वेगवेगळे डे साजरे केले जातात. जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणता डे साजरा केला जाणार याबद्दल पुढे…

Image credits: Social Media
Marathi

रोझ डे (7 फेब्रुवारी)

व्हेलेंटाइन वीकची सुरुवात रोज डे पासून होते. 7 फेब्रुवारीला रोझ डे साजरा केला जातो. या दिवशी कपल्स एकमेकांना गुलाब देऊन साजरा करतात. गुलाबाचा सुगंध नात्यामधील प्रेम वाढवते.

Image credits: Social media
Marathi

प्रपोज डे (8 फेब्रुवारी)

आपल्या मनातील भावना पार्टनरला सांगण्यासाठी प्रपोज डे चा दिवस परफेक्ट आहे.

Image credits: social media
Marathi

चॉकलेट डे (9 फेब्रुवारी)

चॉकलेट डे तुमच्या नात्यात गोडवा आणण्याचे काम करते. या दिवशी कपल्स एकमेकांना चॉकलेट्स गिफ्ट करत व्हेलेंटाइन वीक मधील तिसरा दिवस साजरा करतात.

Image credits: social media
Marathi

टेडी डे (10 फेब्रुवारी)

व्हेलेंटाइन वीकमधील चौथा दिवस टेडी डे साजरा केला जातो. या दिवशी पार्टनर प्रेयसीला खास टेडी किंवा एखादे सॉफ्ट टॉय गिफ्ट करतो.

Image credits: social media
Marathi

प्रॉमिस डे (11 फेब्रुवारी)

आपले नाते दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कपल्स एकमेकांना प्रॉमिस डे निमित्त काही वचने देतात. जेणेकरुन पार्टनरला दिलेली वचने आयुष्यभर टिकवण्याचा प्रयत्न केला जातो.

Image credits: social media
Marathi

हग डे (12 फेब्रुवारी)

व्हेलेंटाइन वीकमधील सहावा दिवस हग डे साजरा केला जातो. एकमेकांची गळाभेट घेतल्यानंतर काही समस्या दूर होतात असे मानले जाते.

Image credits: Social media
Marathi

किस डे (13 फेब्रुवारी)

प्रेमाच्या नात्यातील आनंदाचा क्षण म्हणून किस डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी पार्टनरसाठी खास प्लॅन करू शकता.

Image credits: Social Media
Marathi

व्हेलेंटाइन डे (14 फेब्रुवारी)

व्हेलेंटाइन वीकमधील शेवटचा दिवस व्हेलेंटाइन डे साजरा केला जातो. हा दिवस कपल्स एकमेकांना गिफ्ट देत, एकमेकांवर प्रेम व्यक्त करत नाते घट्ट टिकून राहण्याच्या उद्देशाने साजरा करतात.

Image credits: Social Media

नवरा होईल बेचैन, परिधान करा Bhumi Pednekar सारखे 7 ब्रालेट ब्लाउज

पत्नी असो किंवा बेस्ट फ्रेंड, या 4 गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका

मैत्रिणींमध्ये वाढेल तुमचा रुबाब, बायकोला भेट द्या Muga Silk Sarees

₹50 मध्ये राजकुमारीसारखा रुबाब, ऑफिस गर्ल्स घालू शकतात Pearl Earrings