Marathi

तुळशी विवाहाच्या पूजेसाठी ट्राय करा या डिझाइन्सच्या साड्या

Marathi

पैठणी सिल्क साडी

तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही रॉयल ब्लू आणि गोल्डन बॉर्डर असणारी पैठणी सिल्क साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज छान दिसेल. 

Image credits: prajaktaa.gaikwad and paithani_weaves Instagram Pages
Marathi

बुट्टी प्रिंट सिल्क साडी

बुट्टी प्रिंट सिल्क साडी तुळशी विवाहाच्यावेळी नेसू शकता. यामध्ये तुमचा सिंपल आणि सोबर लूक अधिक खुलला जाईल.

Image credits: instagram
Marathi

बनारसी सिल्क साडी

यंदाच्या तुळशी विवाहाच्या पूजेला तुम्ही बॉटल ग्रीन रंगातील बनारसी सिल्क साडी नेसू शकता. यावर रॉयल लूक देणारी ज्वेलरी नक्की ट्राय करा. 

Image credits: TrendOye
Marathi

लाल रंगातील कॉटन साडी

लाल रंगातील कॉटन साडी तुळशी विवाहावेळी नेसू शकता. यावर गोल्डन रंगातील ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: instagram@bhagyashree.online
Marathi

फ्लोरल डिझाइन साडी

कॉटन फ्लोरल डिझाइन साडी देखील तुम्ही नेसू शकता. यावर मोत्याचे इअररिंग्स छान दिसतील. 

Image credits: Gemini AI
Marathi

मजेंटा रंगातील साडी

तुळशी विवाहाला मजेंटा रंगातील साडी अगदी सुंदर दिसेल. यावर टेम्पल ज्वेलरी ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram / ddneelakandan

Anklet Designs : महिलांना नक्कीच आवडतील हे गोल्ड प्लेटेड पैंजण.. पाहा खास डिझाइन्स

Thick Eyebrows : जाड आणि काळ्या भुवयांसाठी या सोप्या टिप्स नक्की ट्राय करा!

Potato Peels : बटाटा सालीसकट खावा की सालीसकट नको? जाणून घ्या फायदे

Hair Fall Control : केस खूप गळत आहेत का? या चुका टाळा