Lifestyle

Saiee Manjrekar सारखे एथनिक लुक 5K मध्ये करा रिक्रिएट, दिसाल कातिल

Image credits: Instagram Saiee Manjrekar

ट्रान्सपेरेंट साडी

पांढऱ्या रंगातील ट्रान्सपेरेंट साडीमध्ये सई मांजेकर सुंदर दिसतेय. अशाप्रकारची साडी रिसेप्शन पार्टी अथवा एखाद्या फंक्शनवेळी नेसू शकता. यावर मोत्याची किंवा डायमंड ज्वेलरी शोभेल. 

Image credits: Saiee Manjrekar Instagrm

शिमर साडी

शिमर साडीमध्ये तुमचा लुक अधिक खुलला जाईल. पार्टी-फंक्शनसाठी परफेक्ट असणारी सईसारखी साडी तुम्हाला मार्केटमध्ये 3 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. 

Image credits: Instagram Saiee Manjrekar

प्रिंटेट ड्रेस

सई ताम्हणकरसारखा एथनिक लुक रिक्रिएट करण्यासाठी लाल रंगातील फॅब्रिक कापडातील प्रिंटेट ड्रेस नक्की खरेदी करा. यावर ऑक्सिडाइज ज्वेलरी छान दिसेल. 

Image credits: Instagram Saiee Manjrekar

आयव्हरी लेहेंगा

सई ताम्हणकरसारखा आयव्हरी लेहेंग्यात सिंपल आणि सोबर लुक क्रिएट करू शकता. यावर नेटची ओढणी घेतली आहे. अशाप्रकारचा लेहेंगा मार्केटमध्ये 3 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. 

Image credits: Instagram Saiee Manjrekar

पटियाला सूट

एखाद्या छोटेखानी कार्यक्रमासाठी झटपट तयारी करायची असल्यास सईसारखा पिवळ्या रंगातील पटिलाया सूट परिधान करू शकता. यावर हेव्ही झुमके छान दिसतील. 

Image credits: Instagram Saiee Manjrekar

पेस्टल अनारकली सूट

पेस्टल रंगातील कपडे उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहेत. मित्रमैत्रीणीचा साखरपुडा अथवा एखाद्या कार्यक्रमावेळी सईसारखा पेस्टल रंगातील अनारकली सूट परिधान करू शकता. 

Image credits: Instagram Saiee Manjrekar

प्रिंटेट कुर्ता विथ प्लाजो

उन्हाळ्यात कंम्फर्टेबल कपड्यांमध्ये एथनिक लुक क्रिएट करण्यासाठी सई मांजरेकरसारखा फ्लोरल प्रिंटेट कुर्ता विथ प्लाजोचा पर्याय निवडू शकता. असा कुर्ता 1 हजार रुपयांत खरेदी करता येईल. 

Image credits: Instagram Saiee Manjrekar