Lifestyle

प्लस साइज महिलांसाठी विद्या बालनसारखे 10 सूट, दिसाल स्लिम

Image credits: Vidya Balan/instagram

मस्टर्ड अ‍ॅम्ब्रॉयडरी सूट

विद्या बालनसारखा मस्टर्ड अ‍ॅम्ब्रॉयडरी सूट सणासुदीच्या दिवशी परिधान करू शकता. या सूटवर फ्लॉवर्सची डिझाइन करण्यात आली आहे. अशाप्रकारचा सूट तुम्हाला 2 हजारांपर्यंत खरेदी करू शकता.

Image credits: Vidya Balan/instagram

बॉर्डर वर्क सूट

सणासुदीनिमित्त बॉर्डर वर्क करण्यात आलेला विद्या बालनसारखा सूट परिधान करू शकता. यावर गोटा अ‍ॅम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले आहे. याच्या दुपट्ट्यावरही हेव्ही वर्क आहे.

Image credits: Vidya Balan/instagram

फुल लेंथ डुअल शेड सूट

विद्या बालनसारखा सिंपल आणि सोबर लुकसाठी फुल लेंथ डुअर शेड सूट परिधान करू शकता. यासवर मरुन आणि ग्रे रंगातील दुपट्टा घेतला आहे. यामध्ये ट्रेडिशनल लुक क्रिएट करू शकता.

Image credits: Vidya Balan/instagram

चिकनकारी अनारकली सूट

बेबी पिंक रंगातील सूट नेहमीच सुंदर दिसतो. यावर चिकनकारी डिझाइन असल्यास अत्यंत खुलून दिसाल. विद्या बालनसारखा चिकनकारी अनारकली सूटमध्ये नक्कीच स्लिम दिसाल.

Image credits: Vidya Balan/instagram

प्लेन सूट विथ लॉन्ग जॅकेट

इंडो वेस्टर्न पॅटर्नसाठी घेरदार लुकसाठी विद्यासारखा प्लेन सूट विथ लॉन्ग जॅकेट खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही नक्कीच स्लिम दिसाल.

Image credits: Vidya Balan/instagram

प्रिंटेड पॅटर्न अनारकली सूट

आजकाल सटल रंगातील कॉम्बिनेशन अत्यंत पसंत केले जात आहेत. हेव्ही प्रिंट असणारे अनारकली सूट डिझाइनचा पर्याय तुम्ही निवडू शकता. अशाप्रकारचा सूट 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.

Image credits: Vidya Balan/instagram

कलमकारी कळीदार सूट

ट्रेडिशनल आणि एथनिक फ्यूजन असणारा कलमकारी कळीदार सूटमध्ये विद्या बालन फार सुंदर दिसतेय. यावर तुम्ही हेव्ही झुमके घालू शकता.

Image credits: Vidya Balan/instagram

अंगरखा पॅटर्न कॉटन सूट

उन्हाळ्याच्या दिवसात अंगरखा स्टाइल कॉटन सूटमध्ये अत्यंत कंम्फर्टेबल वाटेल. प्लस साइज महिला, तरुणींवर अंगरखा स्टाइल सूट शोभून दिसतो आणि स्लिमही दिसतात.

Image credits: Vidya Balan/instagram

आलिया कट लॉन्ग सूट

प्रिंटेड फॅब्रिकमधील आलिया कट लॉन्ग सूट प्लस साइज महिलांसाठी बेस्ट आहे. यामध्ये लुक कूल आणि ब्युटीफुल दिसेल. प्लाजो पँटवर आलिया कट लॉन्ग सूट शोभून दिसेल.

Image credits: Vidya Balan/instagram