लहान डोळ्यांसाठी मेकअप कसा करायचा असा प्रश्न बहुतांश तरुणींना पडतो. अशातच डोळे मोठे दिसण्यासाठी कशा पद्धतीने मेकअप करायचा याच्या टिप्स पाहूया...
डोळे मोठे दिसण्यासाठी सर्वप्रथम आयब्रोकडे लक्ष द्या. आयब्रोचा आकार व्यवस्थितीत दिसत नसल्यास त्यावर लाइट ब्राउन मेअकप करू शकता.
डोळ्यांखाली डार्क सर्कल असल्यास सर्वप्रथम त्वचेला कंसीलरने कंसील करा. यानंतरच फाउंडेशनचा वापर करून मेकअप करा.
लांब आणि जाड पापण्या दिसण्यासाठी मस्काराचा वापर करू शकता. यामुळे डोळे मोठे दिसू शकतात.
लहान डोळे असल्यास काजळ लावू शकता. यामुळे डोळे मोठे दिसू शकतात. याशिवाय ब्रशच्या मदतीने पापण्यांना सॉफ्ट लुक देऊ शकतात.
काहीजणींना वाटते की, जाड आयलाइनर लावल्याने डोळे मोठे दिसतात. त्याएवजी तुम्ही बारीक स्ट्रोक असणारे आयलाइनर वापरू शकता.
या 7 थीमवर आधारित असेल राधिका - अनंतचा दुसरा प्रिवेडींग फंक्शन
जूही चावलाचे 9 सूट, 56 व्या वर्षीही खुलून दिसेल पर्सनालिटी
प्रेमानंद बाबा : खरचं माणसाच्या अंगात देवाचा वास येतो का ?
7 स्वस्त सलवार सूट डिझाईन, अंगावर घातल्यास लोकांच्या नजरा हटणार नाहीत