पेस्टल ब्लू रंगातील अनारकली सूटमध्ये ईशा अत्यंत सुंदर दिसतेय. अशाप्रकारची कुर्ता ऑफिससाठी परफेक्ट आहे.
पेस्टल शेडमध्ये थ्रेडवर्क करण्यात आलेले सूट डिझाइन अत्यंत सुंदर दिसतेय. यावर शानदार जरी वर्क करण्यात आले आहे.
फ्लोरल प्रिंट असणाऱ्या स्ट्रेट पॅटर्न प्लाजो सूटमध्ये तुम्ही नेहमीच सुंदर दिसता. अशाप्रकारचा सूट नणंदेला गिफ्ट करू शकता.
ब्लश पिंक आणि पांढऱ्या रंगातील बॉर्डर असणाऱ्या अनारकली सूटमध्ये इशा अंबानी फार सुंदर दिसतेय. सिल्क सूट उन्हाळ्याच्या दिवसात परिधान केल्याने कंम्फर्टेबलही वाटेल.
घेर असलेला अनारकली ड्रेस तुम्ही नणंदेला तिच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट देऊ शकता. अशाप्रकारचे फ्लोरलेंथ सूट तरुणींसाठी परफेक्ट आहेत.
नणंदेला कॉटन कुर्ता पँट सेट गिफ्ट करू शकता. ऑफिस किंवा दररोज घालण्यासाठी इशासारखा कुर्ता सेट तुम्हाला 1 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
हे 10 क्रिकेटर फक्त खेळातून नाही,तर हॉटेल्स मधून कमवता कोट्यावधी रुपये
लहान डोळ्यांसाठी असा करा मेकअप, दिसाल ब्युटीफुल
या 7 थीमवर आधारित असेल राधिका - अनंतचा दुसरा प्रिवेडींग फंक्शन
जूही चावलाचे 9 सूट, 56 व्या वर्षीही खुलून दिसेल पर्सनालिटी