Marathi

जून महिन्यात 10K मध्ये फिरता येतील ही ठिकाणे, नक्की भेट द्या

Marathi

कुर्ग, केरळ

भारतातामधील स्कॉटलंड अशी ओखळ असणारे ठिकाण आहे. येथे कॉफीचे बगीचे आणि तेथील निसर्गरम्या वातावरणाच्या मोहात पडाल.

Image credits: pexels
Marathi

मुन्नार, केरळ

मुन्नार केरळातील सर्वाधिक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. येथे एराविकुलम नॅशनल पार्कला भेट देऊ शकता.

Image credits: Wikipedia
Marathi

ऋषिकेश, उत्तराखंड

ऋषिकेश आध्यात्मिक ठिकाण आहे. येथे तुम्ही मित्रपरिवारासोबत वेगवेगळी मंदिरे आणि रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.

Image credits: Wikipedia
Marathi

मनाली, हिमाचल प्रदेश

मनाली प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. येथील निसर्ग आणि स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटीची मजा घेऊ शकता. याशिवाय सोलांग व्हॅली, हिडिंबा देवी मंदिर, मॉल रोडच्या येथेही भेट देऊ शकता.

Image credits: Wikipedia
Marathi

कसौली, हिमाचल प्रदेश

कसौली एक लहान डोंगराळ शहर आहे. येथील वातावरण मनाला आनंद देणारे आहे. कसौली येथे मंकी पॉइंट, गिल्बर्ट ट्रेल येथे भेट देऊ शकता.

Image credits: Wikipedia
Marathi

मक्लोडगंज, हिमाचल प्रदेश

मक्लोडगंज एक तिबेटीयन शहर आहे. येथे तुम्ही मित्रपरिवारासोबत फिरायला जाऊ शकता.

Image credits: Wikipedia
Marathi

अल्लेप्पी, केरळ

बॅकवॉटर, हाउसबोटचा आनंद घ्यायचा असल्यास अल्लेप्पी परफेक्ट ठिकाण आहे.

Image Credits: Wikipedia