Marathi

मोरपंख घरात कोणत्या दिशेला लावावे? होईल आर्थिक भरभराट

Marathi

हिंदू धर्मातील महत्त्व

मोरपंखाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. श्रीकृष्णाला प्रिय असल्याने मोरपंख बहुतांशजण घरात मोरपंख लावतात. यामुळे सुख-समृद्धी घरात कायम राहते. मोरपंख लावण्याची योग्य दिशा कोणती? 

Image credits: Freepik
Marathi

कोणत्या दिशेला लावावे मोरपंख

वास्तुशास्रानुसार, मोरपंख दक्षिण पश्चिम दिशेला लावावे. याव्यतिरिक्त पूर्व दिशेलाही मोरपंख लावू शकता.

Image credits: Freepik
Marathi

बेडरूम

मोरपंख बेडरूममध्ये लावणार असल्यास दक्षिण-पश्चिम दिशेला लावावे. लक्षात ठेवा, पायाच्या ठिकाणी मोरपंख ठेवू नये.

Image credits: Freepik
Marathi

नातेसंबंध सुधारतात

मोरपंख घरात योग्य दिशेला लावल्याने पती-पत्नीमधील नातेसंबंध सुधारले जातात. यामुळेच मोरपंख योग्य दिशेला लावावा.

Image credits: Freepik
Marathi

पायाजवळ ठेवू नये

मोरपंख अत्यंत पवित्र मानले जाते. यामुळे पायाजवळ ठेवू नये. याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि घरात नेहमीच वादाची स्थिती निर्माण होऊ शकते.

Image credits: Freepik
Marathi

गिफ्ट करू नका

असे मानले जाते की, मोरपंख कधीच गिफ्ट करू नये. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.

Image credits: Getty
Marathi

अचानक मोरपंख दिसणे

अचानक मोरपंख दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. खरंतर, मोरपंख सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

Image credits: Freepik
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Freepik

घाईघाईत खाण्याची सवय आहे? उद्भवतील आरोग्यासंबंधित या समस्या

सिम्पल ब्लॅक ब्लाउज सोबत ट्राय करा या 9 साड्या , मिळेल सोबर लुक....

उन्हाळ्यात पोटातील गॅसच्या समस्येमुळे त्रस्त आहात? करा हे 7 उपाय

Akshay Tritiya च्या दिवशी सोनं खरेदी करणे का शुभ मानले जाते?