सिल्व्हर रंगातील सिक्विन आउटफिट्सचा सध्या ट्रेण्ड आहे. कॉकटेल पार्टीत चमकायचे असल्यास रिद्धिमा पंडितसारखा लूक क्रिएट करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
वन स्ट्रिप टॉप विथ जीन्स
सिंपल आणि सोबर लूकमध्येही पार्टीत हटके दिसायचे असल्यास रिद्धिमासारखा वन स्ट्रिप टॉप विथ जीन्सचा पर्याय निवडू शकता. यावर वेर्स्टन गोल्डन ज्वेलरी शोभून दिसेल,.
Image credits: Instagram
Marathi
हाय थाय स्लिट कट ड्रेस
रिद्धिमा पंडितसारखा हाय थाय स्लिट कट ड्रेस पार्टीसाठी परफेक्ट आहे. अशाप्रकारचे आउटफिट्स तुम्हाला 3 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
रेड हाय थाय स्लिट कट ड्रेस
रेड हाय थाय स्लिट कट ड्रेस कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट आहे. यावर डायमंड ज्वेलरीचा पर्याय निवडू शकता.
Image credits: Instagram
Marathi
वन शोल्डर शिमरी ड्रेस
रिद्धिमा पंडितसारखा वन शोल्डर शिमरी ड्रेस पार्टीत तुम्हाला बोल्ड लूक देईल. सिल्व्हर रंगातील शिमरी ड्रेस मार्केटमध्ये 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
कलरफुल बॉडीकॉन ड्रेस
पार्टीत हटके अंदाजासाठी रिद्धिमासारखा कलरफुल बॉडीकॉन ड्रेस तुम्हाला सेक्सी लूक देईल. यावर हाय हिल्स आणि मिनिमल ज्वेलरी घालू शकता.