रात्री झोपण्यापूर्वी केशरयुक्त दूध पिण्याचे 5 फायदे
Lifestyle Mar 21 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
केशयुक्त दूधाचे सेवन
केशर सर्वाधिक महाग मसाल्यांपैकी एक आहे. केशरच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढण्यासह ते मजबूत हाडांसाठी फायदा होतो. जाणून घेऊया याबद्दलच पुढे सविस्तर...
Image credits: social media
Marathi
केशर आणि दूधाचे कॉम्बिनेशन
केशर आरोग्यासाठी फायदेशीर असते. याचे दूधासोबत सेवन केल्याने आरोग्य सुधारले जाते.
Image credits: social media
Marathi
शारीरिक शक्ती वाढते
सतत थकवा जाणवत असल्यास दररोज रात्री केशरयुक्त दुधाचे सेवन करावे. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
महिलांसाठी फायदेशीर
केशरयुक्त दूध प्यायल्याने महिलांमधील मासिक पाळीसंदर्भातील समस्या दूर होण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
हाडांना बळकटी
केशरयुक्त दूधाचे सेवन केल्याने शरीरातील हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
झोपेच्या समस्येपासून आराम
रात्री गरम दूधात केशर घालून प्यायल्याने झोपेच्या समस्येपासून आराम मिळतो.
Image credits: social media
Marathi
तणावापासून आराम
दूधात केशर मिक्स करुन प्यायल्याने तणाव आणि मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.