Marathi

सोन्याने मढणार Radhika Merchant,लग्नावेळी परिधान करणार असा 3D ड्रेस

Marathi

जुलैमध्ये लग्न करणार राधिका

राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांचा जुलै महिन्यात विवाह होणार आहे.

Image credits: instagram
Marathi

राधिका-अनंतचे प्री-वेडिंग

रिपोर्ट्सनुसार, 28 ते 30 मे, 2024 रोजी साउथ फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावर एका क्रुजवर कपलचे दुसरे प्री-वेडिंग पार पडणार आहे.

Image credits: instagram
Marathi

प्री-वेडिंग आउटफिट्स

दुसऱ्या प्री-वेडिंगवेळी राधिका कोणते आउटफिट्स परिधान करणार आहे याची झलक दिसली आहे.

Image credits: instagram
Marathi

कोणी डिझाइन केलेत आउटफिट?

डिझाइनगर ग्रेस लिंगने स्पेस-थीम असणारे पार्टी आउटफिट राधिकासाठी डिझाइन केले आहे.

Image credits: instagram
Marathi

राजकुमारीसारखा आउटफिट

राजकुमारीसारखा राधिकाचे आउटफिट असणार असल्याचा एक फोटो समोर आला आहे. या आउटफिटवर एअरोस्पेस अ‍ॅल्यूमिनिअम तंत्रज्ञानापासून तयार केलेले 3D नक्षीकाम आणि मूर्तिकलांचा समावेश आहे.

Image credits: Instagram
Marathi

30 कारागिरांनी तयार केलाय आउटफिट

आउटफिट अत्यंत नाजूक सामग्रीपासून तयार करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आउटफिट तयार केलाय. तो पूर्ण करण्यासाठी 30 एक्सपर्ट्स कारागिरांची मदत घेण्यात आली आहे.

Image credits: Instagram
Marathi

12 जुलैला लग्न

असे सांगितले जातेय की, कपल 12 जुलैला मुंबईत लग्नगाठ बांधणार आहेत. या दिवसाची प्रत्येकाकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे.

Image credits: instagram

दररोज अंडी खाल्ल्यास आरोग्यावर होतो परिणाम? जाणून घ्या सविस्तर

40 व्या वयात रॉयल दिसायचे? ट्राय करा अनुष्का सारख्या नवीनतम 8 साड्या

Suhana Khan सारखा समर लुक हवाय? ट्राय करा हे 6 स्टायलिश आउटफिट्स

उन्हाळ्यात Daily Wear साठी लेटेस्ट 7 सूट, वाटेल कंम्फर्टेबल