राधिका मर्चेंटच्या सुंदर लूकची चर्चा, आईचे दागिने ते खास साडीचे PHOTOS
Lifestyle Jul 04 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
मामेरू सेरेनमी
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याआधी मामेरू सेरेमनी पार पडली. यासाठी संपूर्ण अंबानी परिवारासह राधिका मर्चेंटच्या परिवाराने उपस्थिती लावली होती.
Image credits: instagram
Marathi
राधिकाच्या आई-वडिलांची उपस्थिती
लेकीच्या मामेरू रेसेमनीसाठी राधिकाची आई शैला आणि वडील वीरेन मर्चेंट यांनी उपस्थिती लावली होती. दोघांनीही ट्रेडिशन लूक केला होता.
Image credits: Our own
Marathi
राधिकाचा स्टनिंग गुलाबी लेहेंगा
राधिका मर्चेंटने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला गुलाबी आणि नारंगी रंगातील स्टनिंग लेहेंगा परिधान केला होता. यावर सुंदर गोल्डन रंगात नक्षीकाम करण्यात आले आहे.
Image credits: instagram
Marathi
आईची ज्वेलरी
राधिकाने मामेरू सेरेमनीवेळी आईची ज्वेलरी घातल्याचे दिसून आले. खरंतर, राधिकाचे आईसोबतचे नाते अत्यंत खास आहे.
Image credits: instagram
Marathi
केसांसाठीची खास ज्वेलरी
केसांमध्येही राधिकाने खास ज्वेलरी घातल्याचे दिसतेय. ही ज्वेलरी वेगवेगळ्या डिझाइनपासून तयार केलेली आहे
Image credits: Instagram /rheakapoor
Marathi
मांगटिकामध्ये राधिकाचा सुंदर लूक
आईच्या दागिन्यांसह राधिकाने सुंदर असा मांगटिका घातला होता. यामुळे राधिका लूक अधिक खुलून दिसतोय.
Image credits: instagram
Marathi
नीता अंबानींचा लूक
नीता अंबानींनी मामेरू सेरेमनीमध्ये गुलाबी आणि गोल्डन रंगात नक्षीकाम केलेली साडी नेसली होती. यावर ग्रीन एम्ब्राल्ड रंगातील ज्वेलरी घातली होती.
Image credits: instagram
Marathi
आकाश आणि श्लोका मेहेताची सेरेमनीवेळचा लूक
आकाश अंबानी आणि श्लोका मेहताने मामेरू सेरेमनीवेळी खास लूक क्रिएट केला होता. यावेळी श्लोकाने नारंगी-गुलाबी रंगातील लेहेंगा आणि आकाशने पिच रंगातील कुर्ता घातला होता.
Image credits: Our own
Marathi
ईशा अंबानीने लुटला सेरेमनीचा आनंद
ईशा अंबानीने पती आनंद पिरामल यांच्यासोबत मामेरू सेरेमनीला उपस्थिती लावली होती. यावेळी ईशा अंबानीने दोन्ही मुलांसोबत कॅमेऱ्यासमोर पोज देतानाचे काही फोटो समोर आले आहेत.