Marathi

Prajakta Mali सारखी 5 ट्रेन्डी ज्वेलरी प्रत्येक महिलेकडे हवीच!

Marathi

एथनिक ज्वेलरी

को-ऑर्ड सेट किंवा एखाद्या वेस्टर्न आउटफिटवर प्राजक्ता माळीसारखी ज्वेलरी ट्राय करू शकता. सध्या मार्केटमध्ये एथनिक ज्वेलरीच्या अनेक डिझाइन पहायला मिळतील. 

Image credits: Social media
Marathi

लेअर चोकर सेट

लग्नसोहळा किंवा पूजेवेळी सिंपल आणि सोबर लूक केला असल्यास प्राजक्ता माळीसारखी लेअर चोकर सेटची ज्वेलरी ट्राय करू शकता. 

Image credits: Social media
Marathi

पर्ल ज्वेलरी

वेस्टर्न आउटफिट्सवर अभिनेत्री प्राजक्ता माळीसारखी पर्ल ज्वेलरी शोभून दिसेल. अशाप्रकारची ज्वेलरी 100-200 रुपयांत खरेदी करू शकता. 

Image credits: Social media
Marathi

पारंपारिक एथनिक ज्वेलरी

पारंपारिक एथनिक ज्वेलरीमधील लूक साडीवर रिक्रिएट करू शकता. काही ब्रँड किंवा ज्वेलर्सकडून पारंपारिक एथनिक ज्वेलरी खरेदी करता येईल. 

Image credits: social media
Marathi

कुंदन ज्वेलरी

साडीवर हेव्ही कुंदन वर्क करण्यात आलेली ज्वेलरी फार सुंदर दिसते. सध्या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी परिधान करण्याचा ट्रेन्ड आहे. 

Image credits: social media

ब्रेडच्या कडा फेकून देऊ नका, हे 7 अप्रतिम पदार्थ बनवा

घरच्या घरी मसाला पनीर कस बनवावं, प्रोसेस जाणून घ्या

साऊथ इंडियन नाश्ता केल्यामुळे शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

चहा पिल्याने अॅसिडिटी का होते, कारणे जाणून घ्या