या 7 थीमवर आधारित असेल राधिका - अनंतचा दुसरा प्रिवेडींग फंक्शन
Lifestyle May 27 2024
Author: Ankita Kothare Image Credits:social media
Marathi
क्रूझवर होणार दुसरे प्रि वेडिंग बॅश
29 मे पासून राधिका मर्चन्ट आणि अनंत अंबानी यांचे दुसरे प्रि वेडिंग बॅश सुरु होणार आहे. ही क्रूझ पार्टी इटली वरून फ्रान्स पर्यंत होणार आहे.
Image credits: Instagram
Marathi
800 पाहुणे होणार सामील
या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये जगभरातील व्हीआयपी पाहुणे क्रूझवर येणार आहेत. ज्यामध्ये बॉलीवूडच्या ए-लिस्ट सेलिब्रिटींचाही समावेश असेल. पाहुण्यांची काळजी घेण्यासाठी 600 कर्मचारी असतील.
Image credits: social media
Marathi
दुसऱ्या प्री-वेडिंग कार्डचा फोटो व्हायरल
दुसरे प्री-वेडिंग कार्ड व्हायरल होत आहे. 29 मे ते 1 जूनपर्यंत प्री-वेडिंग फंक्शन चालणार आहे.कार्डच्या शीर्षस्थानी लिहिले आहे, La vitae e un viagio ज्याचा अर्थ "जीवन एक प्रवास आहे."
Image credits: instagram/viralbhayani
Marathi
पार्टीची थीमवर काय ?
फंक्शन स्वागत लंचने सुरू होणार आहे. 29 मे च्या संध्याकाळची थीम 'स्टार नाईट्स' असून त्यानंतर 30 मे ची 'अ रोमन हॉलिडे' ही थीम असेल.
Image credits: Radhika Merchant Instagram
Marathi
30 मे रोजी होणार पार्टी अशी
पार्टी 30 मे रोजी सकाळी अ रोमन हॉलिडे ने सुरू होईल आणि रात्रीची थीम 'ला डॉल्से फार निएंटे' असेल. यानंतर दुपारी 1 वाजता 'तोगा पार्टी' होईल. प्रत्येक पार्टीचा स्वतःचा ड्रेस कोड असेल.
Image credits: Instagram
Marathi
31 मे आणि 1 जूनच्या फंक्शनचा तपशील
31 मे रोजी, पार्टी वुई टर्न वन अंडर द सन, ले मास्करेड आणि पर्डन माय फ्रेंच या थीमसह होणार.शनिवारची थीम 'ला डोल्से व्हिटा' ही इटालियन उन्हाळ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण ड्रेस कोडसह असेल.
Image credits: Social media
Marathi
प्रत्येक पार्टीसाठी ड्रेस कोड वेगळा
प्रत्येक थीम पार्टीसाठी ड्रेस कोड वेगळा असेल असे सांगण्यात येत आहे. अनेक प्रसिद्ध डिझायनर अंबानी कुटुंबासाठी कपडे तयार केले आहेत.