हेव्ही इअरिंग्सएवजी सध्या मिनिमल ज्वेलरी घालण्याचा ट्रेन्ड आहे. अशातच सुई धागा डिझाइन असणाऱ्या इअररिंग्सचा पर्याय पाहू शकता.
सिंपल लूकसाठी डिझाइनर सुई धागा इअररिंग्सचा वापर करू शकता.
ग्लॅम लूकसह स्टाइलिश दिसण्यासाठी चेन डिझाइन सुई धागा इअररिंग्सचा पर्याय निवडू शकता.
लग्नसोहळ्यावेळी ब्राइडल डिझाइन असणाऱ्या सुई धागा इअररिंग्सचा पर्याय पाहू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी चेन वर्क असणारे इअररिंग्स घालू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन तुम्हाला पहायला मिळतील.
सध्या फ्लोरल वर्क करण्यात आलेल्या इअररिंग्स आवडीने घातले जातात. एथनिक किंवा वेस्टर्न आउटफिट्सवर फ्लोरल सुई धागा इअररिंग्स परफेक्ट आहेत.
स्टेटमेंट लूकसाठी लीफ डिझाइन सुई धागा इअररिंग्स ट्राय करू शकता. ऑनलाइन-ऑफलाइनच्या माध्यमातून अगदी कमी किंमतीत असे इअररिंग्स खरेदी करता येतील.
हेव्ही वर्क पण वजनाने कमी असणारे असे स्टोन वर्क सुई धागा इअररिंग्स प्रत्येक फंक्शनसाठी बेस्ट आहे. असे इअररिंग्स साडीवरही घालू शकता.
एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी किंवा पार्टीवेळी डायमंड सुई धागा इअररिंग्स घालू शकता.
मनी प्लांटच्या 10 युक्त्या तुम्हाला बनवतील करोडपती, घरी लावण्याचे नियम
हा तांदूळ 15,000 रुपये किलो, वजन कमी करण्यास मदत आणि साखर नियंत्रणात!
ऑफिसमध्ये दिसाल सुंदर, जीन्स आणि साडीसह निवडा 7 stylish hairstyles
पितृदोषाची 5 लक्षणे: तुमच्यासोबतही असे घडत असेल तर सावध व्हा!