ओशिन शर्मा यांच्या प्रसिद्धीमुळे मंत्री - आमदार दुःखी, काय आहे प्रकरण?
Marathi

ओशिन शर्मा यांच्या प्रसिद्धीमुळे मंत्री - आमदार दुःखी, काय आहे प्रकरण?

ग्लॅमरस लूकमध्ये सेलिब्रेटी पडले मागे
Marathi

ग्लॅमरस लूकमध्ये सेलिब्रेटी पडले मागे

हिमाचल प्रदेश येथील IAS अधिकारी ओशिन शर्मा या त्यांच्या सुंदरतेमुळे चर्चेत असतात. आता त्या परत एकदा नवीन गोष्टीमुळे बातम्यांमध्ये आल्या आहेत. 

Image credits: @oshin sharma
मंडी येथे तहसीलदार होती ओशिन शर्मा
Marathi

मंडी येथे तहसीलदार होती ओशिन शर्मा

मंडी येथे तहसीलदार म्हणून ओशिन शर्मा काम पाहत होत्या. आता त्यांची येथून बदली करण्यात आली असून नवीन ठिकाण देण्यात आलं नाही. 

Image credits: @oshin sharma
ओशिन शर्मा यांचे सोशल मीडियावर १० लाख फॉलोवर्स
Marathi

ओशिन शर्मा यांचे सोशल मीडियावर १० लाख फॉलोवर्स

ओशिन शर्मा यांना सोशल मीडियावर स्टार म्हटले जाते. सर्व सोशल मीडियावर मिळून त्यांना १० लाख फॉलोवर्स आहते. 

Image credits: @oshin sharma
Marathi

विधानसभेतही होत आहे त्यांची चर्चा

विधानसभेत पण ओशिन शर्मा यांच्या नावाची चर्चा होत आहे. त्यांच्याबद्दलची तक्रार विधानभवनात करण्यात आली होती. 

Image credits: @oshin sharma
Marathi

प्रसिद्धीमुळे खुश नव्हते आमदार आणि अधिकारी

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाल्यामुळे ओशिन शर्मा यांच्यावर आमदार आणि मोठे अधिकारी नाराज होते. 

Image credits: @oshin sharma
Marathi

चित्रपटातून मिळाल्यात ऑफर

ओशिन शर्मा या मॉडेल किंवा अभिनेत्रीसारख्या दिसतात, त्यामुळे त्यांना अनेक चित्रपटांमधून ऑफर मिळाल्या आहेत. पण त्यांनी त्या ऑफर स्वीकारल्या नाहीत. 

Image credits: @oshin sharma
Marathi

पंजाबमधून पूर्ण झाले आहे शिक्षण

ओशिन शर्मा यांचे शिक्षण पंजाब विद्यापीठातून पूर्ण झालं आहे. त्यांनी केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. 

Image credits: @oshin sharma

Sui Dhaga च्या इअरिंग्सच्या 8 लेटेस्ट डिझाइन, खुलेल लूक

मनी प्लांटच्या 10 युक्त्या तुम्हाला बनवतील करोडपती, घरी लावण्याचे नियम

हा तांदूळ 15,000 रुपये किलो, वजन कमी करण्यास मदत आणि साखर नियंत्रणात!

ऑफिसमध्ये दिसाल सुंदर, जीन्स आणि साडीसह निवडा 7 stylish hairstyles