Marathi

एथनिक आउटफिटवर शोभून दिसतील या डिझाइन्सचे Pearl Earrings

Marathi

टेम्पल डिझाइन पर्ल इअररिंग्स

टेम्पल डिझाइन पर्ल इअररिंग्स तुम्ही सिंपल साडी किंवा एथनिक आउटफिटवर ट्राय करू शकता.

Image credits: Unniyarcha
Marathi

सिंपल हार्ट शेप डिझाइन विथ पर्ल

सिंपल हार्ट शेप डिझाइन विथ पर्ल इअररिंग्स तुम्ही फेस्टिव्ह सीझनमधील एथनिक आउटफिटवर ट्राय करू शकता.

Image credits: Unniyarcha
Marathi

लेअर्ड पर्ल डिझाइन इअररिंग्स

लेअर्ड पर्ल डिझाइन इअररिंग्सही तुम्हाला क्लासी लूक देतील. या डिझाइन्सचे इअररिंग्स तुम्हाला २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

Image credits: Unniyarcha
Marathi

टेम्पल डिझाइन मिनिमल पर्ल इअररिंग्स

लेअर्ड पर्ल डिझाइन इअररिंग्स साडीवर छान दिसतील. याच्या वेगवेगळ्या डिझाइन्स तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतात.

Image credits: Unniyarcha
Marathi

कुंदन विथ पर्ल इअररिंग्स

कुंदन विथ पर्ल इअररिंग्सही सलवार सूटवर छान शोभून दिसतील.

Image credits: Unniyarcha jewelry
Marathi

स्टेटमेंट पर्ल डिझाइन इअररिंग्स

स्टेटमेंट पर्ल डिझाइन इअररिंग्सही तुम्ही २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. 

Image credits: Unniyarcha jewelry

Bangkok Tourism : भारतीयांना बँकॉकला जायला का आवडते?

Baby Naming Business : मुलांची नावे ठेवून ही महिला कमावतेय कोट्यवधी, एका नावासाठी घेते २७ लाख!

Saree Designs : तुमचं सौंदर्य खुलवणाऱ्या साड्या.. एकदा ट्राय करून बघाच!

PLU Codes: फळांवरील स्टिकर्स आणि नंबर्सचा अर्थ काय? कोणता नंबर काय सांगतो?