Marathi

प्रेम-काळजीपोटी आगाऊ झालाय मुलं? सुधारण्यासाठी या 6 टिप्स करा फॉलो

Marathi

प्रेम-काळजीपोटी बिघडतात मुलं

परिवाराकडून लहान मुलांवर खूप प्रेम आणि काळजी केली जाते. अशातच काही लहान मुलं बिघडली जातात. अशा बेशिस्त मुलांना कसे सुधरवायचे यासाठी पुढील काही टिप्स फॉलो करा.

Image credits: Pinterest
Marathi

समस्या स्विकार करा

काहीवेळेस मुलं चुकीचे असल्यास आई-वडिल त्याच्या चुका लपवतात. असे करणे टाळा. मुलांना ते कसे वागतायत हे सांगा. यामुळे मुलं नाराज होईल पण त्याच्यामध्ये सकारात्मकताही येईल.

Image credits: Pinterest
Marathi

मुलांसाठी मर्यादा तयार करा

मुलं अधिक मस्तीखोर झाल्यास त्याच्यावर ओरडण्याएवजी त्याच्यासाठी मर्यादा तयार करा. यासाठी आई-वडिलांनी दोघांनी मिळून काम करा.

Image credits: Pinterest
Marathi

जबाबदारी घेण्यास शिकवा

मुलीचे वय 10 वर्ष असल्यास तिला तिच्या काही गोष्टी स्वत:हून करण्यास सांगा. जसे की, स्वत:चा बेड लावणे, कपड्यांच्या घड्या घालणे.

Image credits: Pinterest
Marathi

संयम बाळगा

मुलांमध्ये बदल होण्यास वेळ लागतो. यामुळे मुलं नाराज झाल्यास लगेच त्याला कुरवाळण्यापेक्षा त्याला त्याच्या मर्यादा आठवून द्या. यावेळी मात्र पालकांनी संयम बाळगला पाहिजे.

Image credits: Pinterest
Marathi

आई-वडिलांचे एकमत असावे

मुलं बेशिस्त झाले असल्यास त्याला शिस्त लावण्यासाठी आई-वडिलांचे एकमत असावे.

Image credits: Pinterest
Marathi

काउंसिलरची मदत घ्या

मुलं लहान-लहान गोष्टीवरुन हट्ट करत असल्यास किंवा कोणाचेही ऐकत नसल्यास काउंसिलरची मदत घेऊ शकता. यामुळे मुलामध्ये बदल होऊ शकतो.

Image credits: Pinterest

मलायका सडपातळ कंबरेमागचे सीक्रेट आहे ही रेसिपी, तुम्हीही करा

२८ डिसेंबर २०२४: कोणी गुंतवणूक करू नये, कोणाला होईल नुकसान?

नवं वर्ष 2025 मध्ये लावा ही 8 रोप, वर्षभर घरात येईल सुख-समृद्धी

सातूच्या पिठाचे घरच्या घरी पटकन बनवा लाडू, मुलांसाठी टेस्टी आणि हेल्दी