ठेचा पनीर महाराष्ट्रीयन पदार्थ असून त्याची चव अतिशय तिखट असते. ही रेसिपी लंच, डिनर किंवा पार्टी स्टार्टर म्हणूनही करू शकता.
7-8 हिरव्या मिरची, लसूण, भाजलेले शेंगदाणे, मीठ, तेल आणि 200 ग्रॅम पनीर
तव्यावर तेल गरम करुन त्यामध्ये बारीक चिरलेला लूसण भाजून घ्या. यामध्ये भाजलेले शेंगदाणे, मीठ आणि ठेचलेली मिरची घालून परतून घ्या.
पनीर चौकोनी आकारामध्ये कापून 2 मिनिटांसाठी गरम पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे पनीर मऊ होतो.
पनीच्या लेअरवर तयार केलेला ठेचा सर्व बाजूने व्यवस्थितीत लावा.
ठेचा लावलेले पनीर शॅलो फ्राय करा. यावरुन कढीपत्ताही घाला. सोनेरी रंगाचे पनीर झाल्यानंतर तव्यावरुन काढून प्लेटमध्ये काढा.
प्लेटमधील ठेचा पनीर सॉस किंवा चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
२८ डिसेंबर २०२४: कोणी गुंतवणूक करू नये, कोणाला होईल नुकसान?
नवं वर्ष 2025 मध्ये लावा ही 8 रोप, वर्षभर घरात येईल सुख-समृद्धी
सातूच्या पिठाचे घरच्या घरी पटकन बनवा लाडू, मुलांसाठी टेस्टी आणि हेल्दी
घरच्या घरी खुसखुशीत इडली कशी बनवावी, पद्धत जाणून घ्या