पैठणी साडीपासून गणपती बाप्पाची करा सजावट, पाहा Backdrop डिझाइन्स
Lifestyle Aug 04 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
लाल रंगातील पैठणीचे बॅकड्रॉप
लाल रंगातील पैठणी साडीपासून गणपतीसाठी अशाप्रकारचे बॅकड्रॉप आणि चौरंगासाठी कव्हर खरेदी करू शकता. मार्केटमध्ये हे 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
Image credits: Social media
Marathi
सिंपल बॅकड्रॉप
गणपतीच्या डेकोरेशनसाठी पैठणी साडीपासून असे बॅकड्रॉप तयार रू शकता. याला तुम्ही वेगळा आकार देखील देऊ शकता.
Image credits: Social media
Marathi
क्रिएटिव्ह बॅकड्रॉप
गणपतीच्या सजावटीसाठी अशाप्रकारचे क्रिएटिव्ह बॅकड्रॉपसह चौरंगासाठी कव्हर तयार करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
हँडमेड पैठणी बॅकड्रॉप
पैठणी साडीपासून असे हाताने शिवून असे बॅकड्रॉप बाप्पाच्या सजावटीसाठी तयार करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
सिंपल आणि सोबर पैठणीचे बॅकड्रॉप
बाप्पाच्या आरासासाठी अशाप्रकारचे सिंपल आणि सोबर दिसेल असे पैठणीचे बॅकड्रॉप तयार करू शकता. याशिवाय चौरंगासाठी क्रिएटिव्ह पद्धतीने चौरंगचे कव्हर शिवण्यात आले आहेत.