Marathi

झोपेत पडलेली स्वप्न खरी होतात का?

Marathi

स्वप्न म्हणजे काय?

आपण झोपलेलो असताना आपल्या मनात जे चित्र तयार होतं, जे आपण अनुभवतो त्याला स्वप्न म्हणतात. कधी ते स्वप्न गोंडस असतं, तर कधी विचित्र किंवा घाबरवणारं असतं.

Image credits: Social media
Marathi

मेंदूचा खेळ असतो स्वप्न!

शास्त्रज्ञ सांगतात की झोपेच्या विशिष्ट टप्प्यात – ज्याला REM (Rapid Eye Movement) झोप म्हणतात – आपल्या मेंदूची क्रियाशीलता वाढते आणि त्यावेळी स्वप्न पडतात. 

Image credits: social media
Marathi

स्वप्न खरं होतं का?

या वेळी मेंदू दिवसभर घडलेल्या गोष्टी, आठवणी, भावना यांची सांगड घालून 'स्वप्न' तयार करतो. स्वप्नांमध्ये काही वेळा असं वाटतं की जे आपण पाहिलं ते पुढे घडलं. 

Image credits: social media
Marathi

चिंता स्वप्नात दिसते

पण हे खरंतर योगायोग असतो. काही वेळा आपण जी चिंता करत असतो, तीच गोष्ट स्वप्नात दिसते, आणि तीच गोष्ट खरंच घडली तर आपल्याला वाटतं की स्वप्न खरं झालं.

Image credits: Social media
Marathi

हाटेचं स्वप्न खरं होतं

आपल्या संस्कृतीत अनेक वेळा स्वप्नांना विशेष महत्त्व दिलं जातं. काही लोक मानतात की स्वप्न हे देवाचं संकेत असतं. विशेषतः पहाटेचं स्वप्न खरं होतं, असं काही जण मानतात.

Image credits: social media

maitri dinachya shubhechha in marathi : ''मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय जे कधी तिरस्कार करत नाही, एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही'', पाठवा शुभेच्छा, जुन्या आठवणी करा ताज्या

कांदा पोहे कसे तयार करावेत, पद्धत जाणून घ्या

Chanakya Niti: पत्नीचा राग आल्यावर काय करावं?

Krishna Janmashtami निमित्त हातावर काढा राधा-कृष्णाच्या या सुंदर मेंदी