Marathi

साखरपुडा ते मेंदी सोहळ्यासाठी 8 खास हेअरस्टाइल Ideas

Marathi

मेंदी सेरेमनीसाठी ओपन कर्ल हेअर विथ फ्लोर ब्रोचची हेअरस्टाइल करू शकता.

Image credits: The Unique Blend Salon
Marathi

संगीतसाठी हटके हेअरस्टाइलसाठी बटरफ्लाय क्लिपचा वापर करू शकता.

Image credits: The Unique Blend Salon
Marathi

साखपुड्यावेळी मोत्यांचा वापर करून हेअरस्टाइल करू शकता.

Image credits: The Unique Blend Salon
Marathi

केसांना हेव्ही कर्लसोबत फ्लोरल ब्रोच लावून हेअरस्टाइल करू शकता.

Image credits: The Unique Blend Salon
Marathi

डायमंड आणि फ्लोरल ब्रोचचा वापर करत सिंपल आणि सोबर हेअरस्टाइल करू शकता.

Image credits: The Unique Blend Salon
Marathi

मेंदीसाठी केसांची वेणी बांधून त्यावर खास डायमंड ब्रोच लावू शकता.

Image credits: The Unique Blend Salon
Marathi

फ्लोरल ब्रोच विथ डायमंडचा वापर करुन हटके अशी हेअरस्टाइल करू शकता.

Image credits: The Unique Blend Salon

तब्बल 71 वर्षांनी श्रावणाची सुरुवात आणि शेवट सोमवारीच होणार

दिल्लीतील भूताटकी महाल, आत्मा भटकते तरीही पर्यटक येतात

पावसाळ्यात कोथिंबीर दीर्घकाळ टिकवण्यासाठी 5 खास टिप्स

Friendship Day 2024 साठी मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून द्या शुभेच्छा