घरात ही 3 रोपे सुकणे मानले जाते अशुभ, सुरू होतो आयुष्यातील वाईट काळ
Lifestyle Feb 16 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
घरातील रोपांची काळजी
आपण घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावतो. याची व्यवस्थितीत काळजीही घेतो.
Image credits: pinterest
Marathi
कोणती रोपे सुकण्यास देऊ नये?
रोपांची काळजी घेतल्यानंतरही ती सुकली जातात. अशातच घरातील कोणती 3 रोपे सुकणे अशुभ मानले जाते याबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: pinterest
Marathi
तुळशीचे रोप
तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. यामुळे रोप सुकण्यास देऊ नका.
Image credits: Getty
Marathi
शमीचे रोप
शमीचे रोपही नेहमी टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न करा.
Image credits: social media
Marathi
मनी प्लांट
घरात असणारे मनी प्लांटचे रोप सुकण्यास देऊ नका. यामुळे घरात पैशांची चणचण उद्भवू शकते.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.