Marathi

फाटलेल्या ओठांसाठी करा हा घरगुती उपाय, आठवड्याभरात Lips होतील गुलाबी

Marathi

फाटलेल्या ओठांची समस्या

बदलत्या ऋतूमध्ये आणि शरीरात पाण्याची कमरता निर्माण झाल्यास त्वचा कोरडी होऊ लागते. अशातच ओठ देखील फाटले जातात.

Image credits: pinterest
Marathi

फाटलेल्या ओठांसाठी उपाय

फाटलेल्या आणि हाइड्रेट ओठांसाठी बहुतांशजण लिपबामचा वापर करतात. पण घरगुती उपाय कोणता करू शकता हे जाणून घेऊया.

Image credits: pinterest
Marathi

लिप बाम तयार करा

फाटलेल्या ओठांसाठी सुकलेले आणि किसलेले बीट, पेट्रोलियम जेली, नारळाचे तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करा.

Image credits: Social Media
Marathi

पेस्ट झाकणबंद डब्यात भरुन ठेवा

एका बाऊलमध्ये गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये सर्व सामग्री मिक्स करा. पेस्ट झाकणबंद डब्यामध्ये भरुन ठेवा. ही पेस्ट दररोज रात्री झोपण्यापूर्वी लिप बाम म्हणून फाटलेल्या ओठांवर लावा.

Image credits: pexels
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: freepik

झणझणीत नॉनव्हेजसोबत बनवा थंडगार नारळाची सोलकढी, वाचा रेसिपी

स्वस्तात मिळणार नाही! उन्हाळ्यासाठी ₹200 मध्ये खरेदी करा Ajrakh Blouse

सिक्स पॅक येण्यासाठी घरच्या घरी कोणता व्यायाम करावा?

चमकदार आणि मऊसर त्वचेसाठी वापरा वेलचीचे तेल, वाचा भन्नाट फायदे