डोसा खाणे बहुतांशजणांना आवडते. पण डोसा तयार करताना कधीकधी तव्याला चिकटला जातो.
तव्याला डोसाचे पीठ चिकटल्याने तो फाटला जातो आणि व्यवस्थितीत होत नाही.
तव्यावर चिकटणाऱ्या डोसाच्या समस्येवर एक खास ट्रिक वापरू शकता.
सर्वप्रथम तवा स्वच्छ धुवून पुसून घ्या. यावर पाण्याचा एकही थेंब राहू देऊ नका.
गॅस मंद आचेवर ठेवा आणि तव्यावर तेल गरम होण्यासाठी ठेवा. यानंतर पुन्हा तवा स्वच्छ करुन गॅसवर ठेवा.
तव्यावर एक चमचा तेल घालून त्यावर डोसाचे पीठ व्यवस्थितीत पसरवून घ्या. यानंतर डोसावर थोडे पाणी शिंपडा.
थोडा गॅस वाढवून डोसा 5 मिनिटे शिजण्यासाठी ठेवा. डोसाला गोल्डन रंग आल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
फाटलेल्या ओठांसाठी करा हा घरगुती उपाय, आठवड्याभरात Lips होतील गुलाबी
झणझणीत नॉनव्हेजसोबत बनवा थंडगार नारळाची सोलकढी, वाचा रेसिपी
स्वस्तात मिळणार नाही! उन्हाळ्यासाठी ₹200 मध्ये खरेदी करा Ajrakh Blouse
सिक्स पॅक येण्यासाठी घरच्या घरी कोणता व्यायाम करावा?