घराच्या भिंतींची शोभा वाढवण्यासाठी अशाप्रकारचे रंगीत मंडला आर्ट पेटिंग लावू शकता. यामुळे भिंतीला एक वेगळाच लूक येईल.
मंडला आर्ट करण्यात आलेल्या प्लेट्स तुम्ही होम डेकॉरसाठी वापरू शकता. या प्लेट्स भिंतीवर फोटोफ्रेम प्रमाणे लावू शकता.
आरश्याला हटके टच द्यायचा असेल तर मंडला आर्ट त्याच्या बाजूने करू शकता. अशाप्रकारच्या डेकॉर वस्तू तुम्हाला ऑनलाइन खरेदी करता येऊ शकतात.
घराच्या एखाद्या कोपऱ्यातील टेबलवर तुम्ही अशाप्रकारे मंडला आर्ट डिझाइन करू शकता.
लोकरीच्या मदतीने तयार करण्यात आलेले अशाप्रकारचे मंडला आर्ट तुम्ही भिंतीला किंवा लहान आकार असल्यास टी-कोस्टर म्हणून वापरू शकता.
लहान दिवे ठेवण्यासाठी मंडला आर्ट करण्यात आलेले होल्डर खरेदी करू शकता.
रिसेप्शन पार्टीसाठी खास फ्लोरल सिल्क साडी, दिसाल रॉयल
Jewellery: कमी वजनाची सुंदर गोल्ड लॉकेट्स, पाहा लेटेस्ट डिझाइन्स!
पावसाळ्यात असा करा वॉटरप्रुफ मेकअप, टिकेल दीर्घकाळ
वर्किंग वुमनसाठी 1gm सोन्यातील ट्रेन्डी मंगळसूत्र, पाहा डिझाइन्स