Marathi

रिसेप्शन पार्टीसाठी खास फ्लोरल सिल्क साडी, दिसाल रॉयल

Marathi

मोती कलर फ्लोरल सिल्क साडी

सिंपल आणि सोबर रंगातील अशी मोती कलरमधील फ्लोरल सिल्क साडी तुम्ही रिसेप्शन पार्टीसाठी ट्राय करू शकता. यावर फ्लोरल ब्लाऊज छान दिसेल. 

Image credits: instagram
Marathi

आयव्हरी कलर फ्लोरल सिल्क साडी

आयव्हरी रंगातील फ्लोरल सिल्क साडी रिसेप्शनसाठी परफेक्ट आयडिया आहे. यावर चोकर स्टाइल ज्वेलरी खरेदी करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

प्युअर सिल्क फ्लोरल साडी

प्युअर सिल्कमधील साडी तुम्हाला नक्कीच रॉयल लूक देईल. यावर मोत्याची किंवा डायमंड ज्वेलरीसह तुमचा लूक खुलवू शकता. 

Image credits: instagram
Marathi

पर्पल फ्लोरल सिल्क साडी

ब्राइट रंगातील अशी फ्लोरल सिल्क साडी रिसेप्शनसाठी फार सुंदर दिसेल. यावर पिंक रंगातील फुलांमुळे साडी अधिक आकर्षक दिसेल. 

Image credits: instagram
Marathi

महेश्वरी सिल्क फ्लोरल साडी

महेश्वरी सिल्क साडीत प्रत्येक महिला सुंदर दिसते. रिसेप्शन पार्टीसाठी अशी फ्लोरल डिझाइनमधील फ्लोरल साडी खरेदी करू शकता. 

Image credits: instagram- uphaar_ethnicwear

Jewellery: कमी वजनाची सुंदर गोल्ड लॉकेट्स, पाहा लेटेस्ट डिझाइन्स!

पावसाळ्यात असा करा वॉटरप्रुफ मेकअप, टिकेल दीर्घकाळ

वर्किंग वुमनसाठी 1gm सोन्यातील ट्रेन्डी मंगळसूत्र, पाहा डिझाइन्स

पावसाळ्यात इन्फेक्शनपासून रहाल दूर, करा हे घरगुती उपाय