Marathi

पार्टीत करा Malaika Arora सारखा लूक, चारचौघ वळूनवळून पाहतील

Marathi

सिल्व्हर मॅक्सी ड्रेस

नाइट पार्टीसाठी मलायका अरोरासारखा सिल्व्हर मॅक्सी ड्रेस ट्राय करू शकता. यावर सिंपल आणि सोबर लूक करू शकता.

Image credits: instagram
Marathi

बॉडीकॉन आउफिट्स

लाल रंगातील बॉडीकॉन आउटफिट्समध्ये मलायका अरोरा फार सुंदर दिसतेय. कॉकटेल पार्टीसाठी असे आउटफिट्स खरेदी करू शकता.

Image credits: instagram
Marathi

स्कर्ट विथ जॅकेट आउटफिट्स

एज इज जस्ट नंबर हे मलायकाने दाखवून दिले आहे. मलायका ब्लॅक आणि सिल्व्हर रंगात वर्क करण्यात आलेल्या आउटफिट्समध्ये बोल्ड दिसतेय. 

Image credits: our own
Marathi

प्लेटेड नी लाँग ड्रेस

सिंपल आणि सोबर लूकसाठी मलायका अरोरासारखा प्लेटेट नी लाँग ड्रेस ट्राय करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

व्हेलव्हेट शॉर्ट ड्रेस

पार्टीत हटके लूकसाठी व्हेलव्हेट शॉर्ट ड्रेस ट्राय करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील जॅकेट घालू शकता. 

Image credits: instagram

Chanakya Niti: शत्रू फक्त विरोधक नाही तर अनोखा शिक्षक, जाणून घ्या कसे?

पार्टी-फंक्शनमध्ये दिसाल मनमोहक, नेसा या 5 Mirror Work Sarees

Chanakya Niti: दुर्गुणी पत्नी घर कसं उध्वस्त करू शकते?

ब्युटी ब्लेंडर वापरण्यापूर्वी लक्षात ठेवा या 5 गोष्टी