Marathi

ब्युटी ब्लेंडर वापरण्यापूर्वी लक्षात ठेवा या 5 गोष्टी

Marathi

ब्युटी ब्लेंडर वापरण्यापूर्वी ओलसर करा

  • कोरड्या स्पंजने मेकअप लावल्यास तो uneven दिसतो.
  • ब्लेंडरला पाण्यात भिजवून नंतर हाताने पिळून घ्या – तो थोडा फुगतो आणि सॉफ्ट होतो.
  • त्यामुळे मेकअप स्किनवर नीट बसतो आणि नैसर्गिक लुक येतो.
Image credits: Social media
Marathi

योग्य प्रकारचा ब्युटी ब्लेंडर निवडा

  • बाजारात विविध आकाराचे आणि क्वालिटीचे ब्लेंडर्स उपलब्ध आहेत.
  • ड्रॉप शेप / अंड्याच्या आकाराचा ब्लेंडर सर्वसामान्य वापरासाठी उत्तम.
  • छोटे ब्लेंडर्स डोळ्यांखाली किंवा नाकाभोवती वापरू शकता.
Image credits: Social Media
Marathi

फाउंडेशन थेट ब्लेंडरवर न घालता चेहऱ्यावर डॉट्स करा

  • फाउंडेशन आधी चेहऱ्यावर लावा आणि मग ब्लेंडरने ब्लेंड करा.
  •  थेट ब्लेंडरवर फाउंडेशन घातल्यास जास्त प्रमाण फुकट जातो.
Image credits: pinterest
Marathi

टॅपिंग मोशन वापरा

  • ब्लेंड करताना हलक्याने टॅप करा.
  • घासल्यास फाउंडेशन काढून टाकले जाते आणि त्वचा इरिटेट होते.
Image credits: freepik
Marathi

ब्लेंडर स्वच्छ आहे का ते तपासा

  • ब्युटी ब्लेंडर वापराआधी आणि नंतर ब्लेंडर स्वच्छ करणे अत्यावश्यक आहे.
  • घाण किंवा जुनाट स्पंजमुळे पिंपल्स आणि त्वचेची अ‍ॅलर्जी होऊ शकते.
Image credits: pinterest
Marathi

Disclaimer :

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: pinterest

उन्हाळ्यात खुलेल सौंदर्य, 1K मध्ये खरेदी करा हे 5 Floral Salwar Suit

BF ची आई बघताच करेल पसंती, घाला Jasmine Bhasin सारख्या 7 साडी

भारतात २०२५ मध्ये कोणते व्ययसाय बूम करतील?

लग्नसोहळ्यावेळी आउटफिट्सवर ट्राय करा या 5 Potli Bags