चाणक्य सांगतो की पत्नीने पतीच्या धर्मकार्यांत साथ द्यावी. ती नुसतीच सौंदर्यसंपन्न नसून गुणी, संस्कारी आणि कर्तव्यदक्ष असावी.
संकटाच्या वेळी पतीला आधार देणारी, समजूतदार, सल्ला देणारी पत्नी ही खरी जीवनसाथी असते.
चाणक्य म्हणतो की जिच्या येण्याने घरात शांती, समृद्धी आणि समाधान येते ती स्त्री लक्ष्मीचे स्वरूप आहे.
चाणक्याचा सल्ला आहे की खोटं बोलणारी, भांडखोर, आणि आलसी पत्नीपासून दूर राहावं. कारण ती घराची शांती नष्ट करते.
चाणक्याने लिहिलं आहे की स्त्री ही पतीवर निष्ठा ठेवणारी आणि त्याच्या सुखदुःखात साथ देणारी असावी.
ब्युटी ब्लेंडर वापरण्यापूर्वी लक्षात ठेवा या 5 गोष्टी
उन्हाळ्यात खुलेल सौंदर्य, 1K मध्ये खरेदी करा हे 5 Floral Salwar Suit
BF ची आई बघताच करेल पसंती, घाला Jasmine Bhasin सारख्या 7 साडी
भारतात २०२५ मध्ये कोणते व्ययसाय बूम करतील?