बेज रंगातील मिरर वर्क साडी फंक्शनवेळी नेसू शकता. यावर मल्टकलर ज्वेलरी शोभून दिसेल.
सिल्व्हर रंगात मिरर वर्क करण्यात आलेली साडी कॉकटेल पार्टीवेळी नेसू शकता.
गोल्डन मिरर वर्क करण्यात आलेली साडी एखाद्या फंक्शनवेळी नेसू शकता.
सिंपल मिरर वर्क करण्यात आलेली साडी हळदी सेरेमनीवेळी नेसू शकता.
हेव्ही मिरर वर्क करण्यात आलेली साडी रिसेप्शन पार्टीवेळी नेसू शकता.
Chanakya Niti: दुर्गुणी पत्नी घर कसं उध्वस्त करू शकते?
ब्युटी ब्लेंडर वापरण्यापूर्वी लक्षात ठेवा या 5 गोष्टी
उन्हाळ्यात खुलेल सौंदर्य, 1K मध्ये खरेदी करा हे 5 Floral Salwar Suit
BF ची आई बघताच करेल पसंती, घाला Jasmine Bhasin सारख्या 7 साडी