ऑफिस लूकसाठी टॉप आणि जीन्सवर अशाप्रकारचे ट्रँगल शेप गोल्डन इअररिंग्स ट्राय करू शकता.
ऑफिसला जाताना साडी किंवा एथनिक ड्रेसवर अशाप्रकारचे डायमंड हूप इअररिंग्स बेस्ट ऑप्शन आहे.
ऑफिसवेअर आउटफिट्सवर ट्रिपल लेअर किंवा बटरफ्लाय डिझाइन हूप इअररिंग्स खरेदी करू शकता. अशाप्रकारचे इअररिंग्स 100 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
पर्ल हूप डिझाइन इअररिंग्स कॅज्युअल आणि एथनिक आउटफिट्सवर परफेक्ट आहेत.
केस काळे करण्यासाठी काय करायला हवं, नैसर्गिक उपाय जाणून घ्या
पार्टनर लूकवर होईल फिदा, ट्राय करा हे 5 Heart Neckline Blouse
मन आणि शरीर दोन्हीतून संस्कार वाहतील, बसंत पंचमीला घाला लहरिया साडी
घरचं बाथरूम आरशासारखा चमकावं, टिप्स जाणून घ्या