Marathi
Mahavir Jayanti : महावीर स्वामींचे 8 अनमोल विचार, बदलतील तुमचे आयुष्य
Lifestyle
Apr 20 2024
Author: Chanda Mandavkar
Image Credits:freepik
Marathi
अंत:करण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.
Image credits: adobe stock
Marathi
जर तुमच्या मनात शांती नसेल तर तिचा बाहेर शोध घेण्यात काय अर्थ?
Image credits: freepik
Marathi
जगा आणि जगू द्या- महावीर स्वामी
Image credits: freepik
Marathi
जिभेचे मौन हे खरे मौन नाही. मनाला मौनाची दीक्षा दिली पाहिजे.
Image credits: freepik
Marathi
ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.
Image credits: freepik
Marathi
हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे पण एक दोष दूर करणे फार कठीण आहे.
Image credits: freepik
Marathi
परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.
Image credits: Social Media
Marathi
स्वत:शी लढा, बाहेरील शत्रूशी काय लढायचे ते सहज साध्य आहे.
Image Credits: Social Media
Find Next One