Lifestyle

जीन्समध्ये मांड्या जाड दिसतात? तर परिधान करा हे 7 सलवार सूट

Image credits: Instagram

शरारा

शरारा सूटही अत्यंत सुंदर लुक देतो. उन्हाळ्याच्या दिवसात फ्लोरल प्रिंट शरारा सूट परिधान करू शकता.

Image credits: Instagram

प्लाजो विद शॉर्ट कुर्ती

तुम्हाला शॉर्ट कुर्ती परिधान करायची असल्यास प्लाजो विद शॉर्ट कुर्तीचा पर्याय निवडू शकता. अशा ड्रेसमध्ये तुमच्या जाड मांड्या लपल्या जातील.

Image credits: Instagram

प्लाजो विद जॅकेट

तुम्हाला काहीतरी हटके ट्राय करायचे असल्यास प्लाजो विद जॅकेट सूट परिधान करू शकता. यामुळे जाड मांड्या लपण्यासह क्लासी लुक येईल.

Image credits: Instagram

पटियाला सूट

पटियाला सूट तुमच्या हेव्ही मांड्या लपवण्यास मदत करेल. अशा सूटचे तुम्हाला वेगवेगळे पर्याय मार्केटमध्ये पाहायला मिळतील.

Image credits: Instagram

अनारकली सूट

जाड मांड्या लपवण्यासाठी अनारकली सूटही बेस्ट पर्याय आहे. या सूटखाली चुडीदार पायजमाही परिधान करू शकतात. याशिवाय अनारकली सूटमध्ये एलिगेंट आणि सोबर लुक दिसतो.

Image credits: Instagram

प्लाजो विद नी-लेंथ सूट

तुमच्या मांड्या जाड असल्यास त्या लवपण्यासाठी चुडीदार पायजम्याएवजी प्लाजो परिधान करा. यासाठी नी-लेंथ सूटचा पर्याय तुम्ही निवडू शकता. यामुळे जाड मांड्या लपल्या जातील.

Image credits: Instagram

कफ्तान ड्रेस

सध्या कफ्तान ड्रेसचा ट्रेण्ड आहे. या सूटसोबत कोणत्याही प्रकारचा पायजमा परिधान करू शकता.

Image credits: Instagram