Marathi

Chain Necklace: कमी वजनात गळाभरून दिसणारे चेन नेकलेस

Marathi

गोल्ड बीड्स चेन..

अतिशय कमी वजनाचा, बारीक साखळीवर सुंदर पारंपारिक गोल्ड बीड्स एका ओळीत बसवलेला क्लासिक नेकलेस. हा कोणत्याही आऊटफिटवर मिनिमल आणि स्टायलिश लूक देतो.

Image credits: smas jewellery
Marathi

स्टोन्स असलेला चेन नेकलेस..

बारीक सोन्याच्या साखळीवर अधूनमधून पाचू आणि माणिक जडवलेली, आणि खाली सुंदर हँगिंग पेंडंट असलेली एलिगंट डिझाईन. रोजच्या वापरासाठी किंवा सिंपल पार्टी वेअरसाठी हा उत्तम पर्याय आहे.

Image credits: smas jewellery
Marathi

लक्ष्मी कॉइन्स लेयर नेकलेस..

तीन पदरी बारीक साखळीला सुंदर लक्ष्मी देवीची नाणी लटकत असलेला ट्रॅडिशनल लेयर्ड नेकलेस. सण आणि खास प्रसंगी घालण्यासाठी हा खूप आकर्षक दिसतो.

Image credits: smas jewellery
Marathi

मल्टी लेयर गणेश मोटिफ नेकलेस..

पाच पदरी बारीक साखळ्यांसह, मध्यभागी गणपतीच्या सुंदर प्रतिमा आणि रंगीबेरंगी खड्यांनी सजवलेला हा एक अद्भुत टेम्पल नेकलेस आहे.

Image credits: smas jewellery
Marathi

बीड्स चेन नेकलेस...

हा टू लेयर नेकलेस आहे. सर्व बीड्स जोडून डिझाईन केलेला हा नेकलेस आहे. गळ्यात घातल्यावर तो खूप क्लासी दिसतो.

Image credits: Kalyani Jewellers
Marathi

थ्री लेयर चेन..

ही एक थ्री लेयर चेन नेकलेसची डिझाईन आहे. अशी डिझाईन वेस्टर्न कपड्यांवर खूप छान दिसते.

Image credits: Pinterest

Bangle Designs : साडीवर एकदम ग्रँड लूक देणाऱ्या बांगड्यांच्या डिझाइन्स

Salwar Suits : सण आणि खास प्रसंगांसाठी बेस्ट सलवार सूट्स

Dark Circles : डोळ्यांखालची काळी वर्तुळे दूर करण्याचे 6 घरगुती उपाय

Iron Rich Foods : शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात घ्या हे ६ पदार्थ