पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वेगाने वाढण्यास मदत होते.
नियमितपणे डाळींचे सेवन केल्यास हिमोग्लोबिन वाढते. तसेच यामुळे तुमचे एकंदर आरोग्यही चांगले राहते.
रोजच्या आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश केल्यास हिमोग्लोबिनची पातळी वाढते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
डार्क चॉकलेटमध्ये भरपूर लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करतात.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये लोह, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक पोषक तत्त्वे असतात. यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
नियमितपणे राजमा आणि हरभरा खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. यासोबतच पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते.
Diwali Hairstyles : सणासुदीला तुमचा लूक आणखी खास बनवणाऱ्या हेअरस्टाईल्स
Long Haram Designs : सिल्क साडीवर हे लाँग हार खूपच सुंदर दिसतील
Jhumka Designs : साडीवर तुमचं सौंदर्य दुप्पट वाढवणाऱ्या झुमक्यांच्या डिझाईन्स
Kitchen Hacks : मिक्सरचं सैल झालेलं झाकण 1 मिनिटात कसं घट्ट करायचं?