ज्यांना ग्रँड लुक हवा आहे, त्यांच्यासाठी हा बनारसी सलवार सूट बेस्ट चॉईस आहे. लग्न, रिसेप्शन आणि सणांच्या वेळी तुम्ही यात खूप सुंदर दिसाल.
सिम्पल आणि एलिगंट लुकसाठी तुम्ही स्ट्रेट कट सूट्स ट्राय करू शकता. ऑफिस पार्टी, सण आणि फॅमिली गेट-टुगेदरसाठी हे अगदी योग्य आहेत.
मॉडर्न टचसोबत ट्रॅडिशनल लुक हवा असेल, तर रॉयल ब्लू सलवार सूट चांगला पर्याय आहे. लेस डिझाईन असलेला दुपट्टा या सूटची शोभा आणखी वाढवतो.
यलो सलवार सूट क्लासी आणि रिच लुक देतो. सण, पूजा आणि शुभकार्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
कॉलर नेक आणि वेगळ्या पॅटर्नमध्ये डिझाईन केलेला हा ट्रेंडी सलवार सूट आजकालच्या मुलींना खूप छान दिसेल. याने एक स्टायलिश लुक मिळतो.
एम्ब्रॉयडरी केलेल्या दुपट्ट्यासोबतचा हा ग्रीन बनारसी सलवार सूट घातल्यावर खूप सुंदर दिसतो. मॅचिंग ज्वेलरीसोबत तुमचा लुक एकदम भारी वाटेल.
नेटचा दुपट्टा आणि मस्त शाईन असलेला हा सूट सण आणि पारंपरिक कार्यक्रमांसाठी एलिगंट लुक देतो. नाईट फंक्शन्ससाठी हा खूप छान वाटतो.
Dark Circles : डोळ्यांखालची काळी वर्तुळे दूर करण्याचे 6 घरगुती उपाय
Iron Rich Foods : शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात घ्या हे ६ पदार्थ
Diwali Hairstyles : सणासुदीला तुमचा लूक आणखी खास बनवणाऱ्या हेअरस्टाईल्स
Long Haram Designs : सिल्क साडीवर हे लाँग हार खूपच सुंदर दिसतील