धावण्यापूर्वी 5-10 मिनिटे वार्म-अप करा आणि शेवटी कूल-डाउनसाठी वेळ द्या. यामुळे स्नायू दुखण्याची शक्यता कमी होते.
चांगल्या ग्रिप असलेल्या आणि आरामदायक शूज घाला.
सुरुवातीला हळू गतीने धावायला सुरुवात करा आणि नंतर हळूहळू गती वाढवा. खूप वेगाने किंवा जास्त इन्क्लाईनवर धावल्यास इजा होऊ शकते.
ट्रेडमिलच्या मध्यभागी धावण्याचा प्रयत्न करा. समतोल राहण्यासाठी हात नैसर्गिक स्थितीत ठेवा.
व्यायामापूर्वी आणि नंतर पुरेशी पाणीपिण्याची सवय ठेवा.
ट्रेडमिल थांबवताना वेग कमी करत थांबा. अचानक थांबल्यास पायांवर ताण येऊ शकतो.
ट्रेडमिलला दिलेली सेफ्टी क्लिप कमरला लावा, त्यामुळे तोल गेल्यास अपघात टळेल.
HMPV आजारापासून स्वतःचा बचाव कसा करायचा, इम्युनिटी वाढवण्याचे पर्याय
HMPV विषाणूची लक्षणे काय आहेत? घ्या जाणून
लेटेस्ट आणि ट्रेंडींग सोन्याचे कानातले! गिफ्टसाठी योग्य पर्याय
कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते का?