Marathi

HMPV विषाणूची लक्षणे काय आहेत? घ्या जाणून

Marathi

वर्ष 2001 मध्ये ह्यूमन मेटान्यूमोवायरस विषाणूची ओखळ पटली होती.

Image credits: freepik
Marathi

फुफ्फुसासंदर्भात समस्या होऊ शकतात.

Image credits: freepik
Marathi

श्वसनास समस्या उद्भवू शकते.

Image credits: Social media
Marathi

सर्दी-खोकला होणे.

Image credits: Social media
Marathi

डोके दुखण्यास सुरुवात होऊ शकते.

Image credits: facebook
Marathi

नाकातून सतत पाणी येण्याची समस्या होऊ शकते.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: social media

लेटेस्ट आणि ट्रेंडींग सोन्याचे कानातले! गिफ्टसाठी योग्य पर्याय

कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते का?

महाराष्ट्रातील Road Trip करण्यासाठी 8 बेस्ट ठिकाणे, लुटाल मजा

HMPV विषाणू: संसर्ग टाळण्यासाठी 'या' नियमावलीचे करा पालन!