Marathi

केस गळती घरच्या घरी थांबवा, पटकन करता येतील असे उपाय जाणून घ्या

Marathi

तेल मालिश

  • नारळ तेल: कोमट नारळ तेलाने आठवड्यातून 2-3 वेळा मसाज करा.
  • बदाम/ऑलिव्ह तेल: केसांना पोषण मिळवून गळती कमी होते.
  • कढीपत्ता तेल: कढीपत्ता नारळ तेलात उकळून वापरल्यास केस मजबूत होतात.
Image credits: Pinterest
Marathi

हर्बल उपाय

  • हिबिस्कस (जास्वंद): जास्वंदाची फुले वाटून ती केसांना लावल्यास केस मजबूत होतात.
  • आवळा: आवळा पावडर किंवा रस केसांना लावल्याने गळती थांबते.
Image credits: Pinterest
Marathi

डाएट सुधारणा

  • आहारात प्रथिने (प्रोटीन), लोह (आयरन), आणि जीवनसत्त्वे (Vitamins A, C, E) समाविष्ट करा.
  • आवळा, डाळी, सुकामेवा, दूध, आणि हिरव्या पालेभाज्या खा.
Image credits: Pinterest
Marathi

प्राकृतिक मास्क

  • बटाटा रस: बटाट्याचा रस लावल्याने केस गळणे कमी होऊ शकते.
  • दही आणि मध: दही आणि मध एकत्र करून केसांना लावा, हे नैसर्गिक कंडिशनर आहे. 
Image credits: Pinterest
Marathi

योग आणि ध्यान

  • प्राणायाम: ताण कमी केल्याने केसांची वाढ सुधारते.
  • सिरासन किंवा बालासन: रक्ताभिसरण सुधारण्यासाठी योगा उपयोगी ठरतो.
Image credits: Pinterest
Marathi

घरी बनवलेले औषध

  • कढीपत्ता आणि मेथी तेल: कढीपत्ता आणि मेथी नारळ तेलात उकळून केसांना लावा.
  • लसणाचे तेल: लसूण तेल केसांच्या मुळांमध्ये लावल्यास गळती कमी होते.
Image credits: Pinterest
Marathi

केस धुण्याचे नियम

  • गरम पाण्याने केस धुने टाळा. कोमट पाणी वापरा.
  • केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पू आणि नैसर्गिक उपाय वापरा.
Image credits: Pinterest

रात्रीच्या वेळी शांत झोप येण्यासाठी काय करावं, उपाय जाणून घ्या

हुंडा घेणे योग्य की अयोग्य? जाणुन घ्या प्रेमानंद महाराजांचे उत्तर

घरच्या घरी फिल्टर कॉफी कशी बनवावी, प्रोसेस जाणून घ्या

Chanakya Niti: नवीन वर्षात नवरा आणि बायकोच नातं कस टिकवावं?