मुलींना गिफ्टपेक्षा मन:पूर्वक संवाद आणि केअरिंग नेचर जास्त भावतो. तिच्या बोलण्याकडे लक्ष द्या, तिच्या आवडी-निवडी समजून घ्या.
मुलींना केवळ लुक्स नाही तर संवेदनशीलता आणि जबाबदारी घेणारा स्वभाव जास्त आवडतो. तिची काळजी घ्या, छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, तिला गोड गोड नावाने हाका.
तिच्या मनाला भिडेल असा खास मेसेज लिहा. उदाहरणार्थ: "तू माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहेस, आणि तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जादूई वाटतो.
तिला आवडतं गाणं गायला शिका किंवा प्ले करा. तिच्या आवडीनुसार फूड ऑर्डर करा. तिला लाड करायला आवडत असेल तर खास गोडसर किंवा हॉट चॉकलेट द्या.
मुलींना फक्त गिफ्ट्स नाही तर तुमची खरी साथ आणि वेळ जास्त महत्त्वाची वाटते. तिला वेळ द्या, मनमोकळ्या गप्पा मारा आणि मोबाईलपेक्षा तिला जास्त लक्ष द्या.
वैलेंटाइन डेसाठी वेस्टर्न ऐवजी घाला साडी, 8 सेलिब्रिटींकडून घ्या IDEA
उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी काय करायला हवं, जाणून घ्या
उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?
पुण्यात प्रसिद्ध लस्सी कोठे मिळते, ठिकाण जाणून घ्या