पुण्यात प्रसिद्ध लस्सी कोठे मिळते, ठिकाण जाणून घ्या
Lifestyle Feb 09 2025
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
शिव कैलास लस्सी
पुणेकरांच्या आवडीची शिव कैलास लस्सीची चव लज्जतदार आहे. आगरकर नगरमध्ये मिळणाऱ्या या लस्सीच्या स्पॉटला खवय्यांची मोठी गर्दी असते.
Image credits: Freepik
Marathi
लस्सी घर
नारायण पेठेतील लस्सी घर हे ठिकाण मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. येथील स्पॉटला ३.९ स्टारचे रेटिंग देण्यात आले असून लस्सीच्या व्हरायटी येथे आपल्याला मिळतात.
Image credits: social media
Marathi
पंजाब कॅन्टीन
कोथरूडमधील पंजाब कॅन्टीन येथे पंजाबी पद्धतीची लस्सी भेटते. हि लस्सी आपण एकदा पिल्यानंतर डायरेक्ट डोळ्यावर झोप येते.
Image credits: social media
Marathi
पंजाबी लस्सी
सिंहगड कॅम्पसवर मिळणारी पंजाबी लस्सी येथील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. मडक्यात भरून मिळणाऱ्या या लस्सीला चव वेगळीच असते.
Image credits: social media
Marathi
ग्रीन सिग्नल व्हेज
ग्रीन सिग्नल व्हेज या हॉटेलमध्ये मँगो मस्तानी छान मिळते. येथे बसायला अतिशय निवांत जागा असून आपण मँगो मस्तानीचा निवांत आस्वाद घेऊ शकता.